News Updates :   1. प्रिय ग्राहक, आपणास सुरक्षिततेसाठी सूचित केले जाते की,आपले शिवदौलत सहकारी बँकेचे वॉइस कॉल हे फक्त १६००११२३७८ या क्रमांकावरून आले तरच स्वीकारावेत      |      2. RBI च्या निर्देशानुसार, शिवदौलत सहकारी बँक लि., मल्हारपेठ यांची जुनी वेबसाइट shivdaulatbank.com दिनांक 30/10/2025 पासून नवीन वेबसाइट shivdaulat.bank.in वर स्थलांतरित करण्यात आली आहे.      |      3. शाखा तारळे - स्थलांतर नोटीस      |      4. शाखा दौलतनगर - स्थलांतर नोटीस      |      5. ढेबेवाडी शाखा - स्थलांतर नोटीस      |      6. आता व्याजदर झाले कमी सोनेतारण,नवीन वाहन तारण कर्ज १०.९०% व्याजदर.      |      7. कै.पद्मभूषण वसंतदादा पाटील पुरस्काराने शिवदौलत बँक सन्मानित      |      8. शिवदौलत सहकारी बँक मल्हारपेठ च्या नजीकच्या शाखेत लाईट बिल, टेलिफोन बिल, मोबाईल पोस्टपेड बिल व डिश टी . व्ही रीचार्ज भरावयाची सुविधा चालू केली असून ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा .      |     
आमच्या विषयी

शिवदौलत सहकारी बँकेमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शिवदौलत नावातील पावित्र्य जपत,ठेवीदारांच्या दौलतीत भर घालत,कर्जदारांना दौलत कमवण्यासाठी सहकार्य करणारी बँक. शिवदौलत बँकेने सहकारी बँकींग क्षेत्रामध्ये विविध टप्पे ओलांडून स्वतःची गुणवत्ता व मानस दर्शविला आहे.

Shivdaulat Sahakari Bank Ltd. is registered with DICGC (https:\\www.dicgc.org.in)

विशेष कर्ज योजना